Jump to content

गौरी खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौरी खान
गौरी छीब्बेर
जन्म ८ ऑक्टोबर, १९७० (1970-10-08) (वय: ५५)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलीवूड निर्माती, कॉस्च्युम डिझायनर
पती
अपत्ये

गौरी खान ( ८ ऑक्टोबर १९७०) ही एक भारतीय चित्रपट निर्माती व फॅशन डिझायनर आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. २००२ सालापासून रेड चिलीज एंटरटेन्मेंट ह्या चित्रपट कंपनीची गौरी सह-मालकीण आहे.

चित्रपटयादी

[संपादन]

निर्माती

[संपादन]
वर्षचित्रपटदिग्दर्शक
2004मैं हूं नाफराह खान
2005कालसोनम शहा
2005पहेलीअमोल पालेकर
2007ओम शांती ओम फराह खान
2009बिल्लूप्रियदर्शन
2010माय नेम इज खान करण जोहर
2011ऑलवेज कभी कभीरोशन अब्बास
रा.वनअनुभव सिन्हा
2012स्टुडन्ट ऑफ द इयर करण जोहर
2013चेन्नई एक्सप्रेस रोहित शेट्टी
2014हॅपी न्यू इयर फराह खान
2015दिलवाले रोहित शेट्टी
2016डियर जिंदगी गौरी शिंदे
2017रईस रितेश सिधवानी

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत