दिलवाले (२०१५ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिलवाले
दिग्दर्शन रोहित शेट्टी
निर्मिती गौरी खान
रोहित शेट्टी
कथा युनुस सजवाल
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
वरूण धवन
कृती सनॉन
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ डिसेंबर २०१५
वितरक रेड चिलीज एंटरटेन्मेंट
अवधी १५४ मिनिटे
निर्मिती खर्च ₹ १०० कोटी
एकूण उत्पन्न ₹ १५० कोटी


दिलवाले हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खानकाजोल ही लोकप्रिय जोडी अनेक वर्षांनतर पुन्हा एकत्र दिसली. वरूण धवनकृती सनॉन ह्यांच्या देखील दिलवालेमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

१८ डिसेंबर २०१५ रोजी संजय लीला भन्साळीच्या बहुचर्चित बाजीराव मस्तानीसोबत प्रदर्शित झालेल्या दिलवालेला तिकिट खिडकीवर प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद लाभला.

बाह्य दुवे[संपादन]