गौरी शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गौरी शिंदे
जन्म ६ जुलै, १९७४ (1974-07-06) (वय: ४५)
पुणे
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
प्रमुख चित्रपट इंग्लिश विंग्लिश
पती आर. बाल्की

गौरी शिंदे (जन्म: ६ जुलै १९७४) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहे. तिने दिग्दर्शित केलेला २०१२ सालचा श्रीदेवी अभिनीत इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व ह्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले. २०१६ साली डियर जिंदगी हा तिचा दुसरा चित्रपट देखील गाजला.

चित्रपट यादी[संपादन]

दिग्दर्शक[संपादन]

वर्ष चित्रपट पुरस्कार
२०१२ इंग्लिश विंग्लिश फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार
आय.आय.एफ.ए. पुरस्कार
झी सिने पुरस्कार
२०१६ डियर जिंदगी

बाह्य दुवे[संपादन]