Jump to content

स्टुडन्ट ऑफ द इयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टुडन्ट ऑफ द इयर
दिग्दर्शन करण जोहर
निर्मिती गौरी खान
प्रमुख कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा
वरूण धवन
आलिया भट्ट
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९ ऑक्टोबर २०१२
वितरक धर्म प्रॉडक्शन्स
अवधी १४६ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ४५ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ७१ कोटी


स्टुडन्ट ऑफ द इयर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलीवूड चित्रपट आहे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरला. वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्राआलिया भट्ट ह्या तिन्ही कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट होता.

चित्रदालन

[संपादन]

कलाकार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]