क्रिकेट विश्वचषक, २०११ - उपांत्य सामना २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Cricket World Cup Trophies.jpg

सामना क्र : ४८
पाकिस्तान वि. भारत-(उपांत्य फेरी २)
दिनांक : ३० मार्च,  स्थळ :मोहाली
निकाल : भारतचा ध्वज भारत विजयी


२०११ क्रिकेट विश्वचषक सामने यादी

सामना[संपादन]

३० मार्च २०११
१४:३० (दि/रा)
भारत Flag of भारत
२६०/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३१/१० (४९.५ षटके)
सचिन तेंडुलकर ८५ (११५)
वहाब रियाझ ५/४६ (१० षटके)
मिस्बाह-उल-हक ५६ (७६)
आशिष नेहरा २/३३ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


भारताचा डाव[संपादन]

भारतचा ध्वज भारत फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
विरेंद्र सेहवाग पायचीत गो रियाझ ३८ २५ १५२
सचिन तेंडुलकर झे आफ्रिदी गो अजमल ८५ ११५ ११ ७३.९१
गौतम गंभीर य कामरान गो हफिझ २७ ३२ ८४.३७
विराट कोहली झे उमर गो रियाझ २१ ४२.८५
युवराज सिंग गो रियाझ
महेंद्रसिंग धोणी पायचीत गो रियाझ २५ ४२ ५९.५२
सुरेश रैना नाबाद ३६ ३९ ९२.३
हरभजन सिंग य कामरान गो अजमल १२ १५ ८०
झहिर खान झे कामरान गो रियाझ १० ९०
आशिष नेहरा धावबाद (रियाझ/†कामरान) ५०
मुनाफ पटेल नाबाद -
इतर धावा (बा ०, ले.बा. ८, वा. ८, नो. २) १८
एकूण (९ गडी ५० षटके) २६०

गडी बाद होण्याचा क्रम: १-४८ (सेहवाग, ५.५ ष.), २-११६ (गंभीर, १८.५ ष.), ३-१४१ (कोहली, २५.२ ष.), ४-१४१ (युवराज, २५.३ ष.), ५-१८७ (तेंडुलकर, ३६.६ ष.), ६-२०५ (धोनी, ४१.४ ष.), ७-२३६ (हरभजन, ४६.४ ष.), ८-२५६ (खान, ४९.२ ष.), ९-२५८ (नेहरा, ४९.५ ष.)

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
उमर गुल ६९ ८.६२
अब्दुल रझाक १४
वहाब रियाझ १० ४६ ४.६
सईद अजमल १० ४४ ४.४
शाहिद आफ्रिदी १० ४५ ४.५
मोहम्मद हफिझ १० ३४ ३.४

पाकिस्तानचा डाव[संपादन]

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
कामरान अकमल झे युवराज गो खान १९ २१ ९०.४७
मोहम्मद हफिझ झे धोणी गो पटेल ४३ ५९ ७२.८८
असद शफिक गो युवराज ३० ३९ ७६.९२
युनिस खान झे रैना गो युवराज १३ ३२ ४०.६२
मिस्बाह-उल-हक झे कोहली गो खान ५६ ७६ ७३.६८
उमर अकमल गो हरभजनसिंग २९ २४ १२०.८३
अब्दुल रझाक गो पटेल ३३.३३
शाहिद आफ्रिदी झे सेहवाग गो हरभजन १९ १७ १११.७६
वहाब रियाझ झे तेंडुलकर गो नेहरा १४ ५७.१४
उमर गुल पायचीत नेहरा ६६.६६
सईद अजमल नाबाद २०
इतर धावा (बा ०, ले.बा. ०, वा. ०, नो. ०)
एकूण (० गडी ० षटके)

गडी बाद होण्याचा क्रम: १-४४ (कामरान, ८.६ ष.), २-७० (हफिझ, १५.३ ष.), ३-१०३ (शफिक, २३.५ ष.), ४-१०६ (युनिस, २५.४ ष.), ५-१४२ (उमर, ३३.१ ष.), ६-१५० (रझाक, ३६.२ ष.), ७-१८४ (आफ्रिदी, ४१.५ ष.), ८-१९९ (रियाझ, ४४.५ ष.), ९-२०८ (गुल, ४६.१ ष.), १०-२३१ (मिस्बाह, ४९.५ ष.)


भारतचा ध्वज भारत गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
झहिर खान ९.५ ५८ ५.८९
आशिष नेहरा १० ३३ ३.३
मुनाफ पटेल १० ४०
हरभजन सिंग १० ४३ ४.३
युवराज सिंग १० ५७ ५.७

इतर माहिती[संपादन]

नाणेफेक: भारत - फलंदाजी

मालिका : विजेता संघ अंतिम सामन्या साठी पात्र

सामनावीर : सचिन तेंडुलकर (भारत)

पंच : इयान गोल्ड (इंग्लंड) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)

तिसरा पंच : बिली बॉडेन (न्यू झीलंड)

सामना अधिकारी : रंजन मदुगले (श्रीलंका)

राखीव पंच : रॉड टकर (ऑस्ट्रेलिया)

बाह्य दुवे[संपादन]