Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०११ - उपांत्यपूर्व सामना ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामना क्र : ४६
श्रीलंका वि. इंग्लंड-(उपांत्यपूर्व फेरी ४)
दिनांक : २६ मार्च,  स्थळ :कोलंबो
निकाल : श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजयी


२०११ क्रिकेट विश्वचषक सामने यादी

सामना

[संपादन]
२६ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२९/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३१/० (३९.३ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०८ (११५)
लुक राइट ०/१७ (४ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


इंग्लंडचा डाव

[संपादन]
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ॲंड्रु स्ट्रॉस गो दिलशान १९ २६.३१
इयान बेल झे समरवीरा गो मॅथ्युज २५ ३२ ७८.१२
जोनाथन ट्रॉट झे जयवर्धने गो मुरलीधरन ८६ ११५ ७४.७८
रवी बोपारा पायचीत मुरलीधरन ३१ ५६ ५५.३५
इयॉन मॉर्गन झे मॅथ्युज गो मलिंगा ५० ५५ ९०.९०
ग्रॅमी स्वान पायचीत मेंडीस ०.००
मॅट प्रायर नाबाद २२ १९ ११५.७८
लुक राइट नाबाद ३३.३३
इतर धावा (बा ०, ले.बा. ३, वा. ६, नो. ०)
एकूण (६ गडी ५० षटके) २२९

गडी बाद होण्याचा क्रम: १-२९ (स्ट्रॉस, ७.६ ष.), २-३१ (बेल, ८.६ ष.), ३-९५ (बोपारा, २६.६ ष), ४-१८६ (मॉर्गन, ४२.६ ष.),५-१८६ (स्वान, ४३.१ ष.), ६-२१२ (ट्रॉट, ४८.३ ष.)

फलंदाजी केली नाही: ब्रेसनन, ट्रेडवेल, ट्रेम्लेट

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
लसिथ मलिंगा १० ४६ ४.६० {{{वाईड}}} {{{नो}}}
तिलकरत्ने दिलशान २५ ४.१६ {{{वाईड}}} {{{नो}}}
ॲंजेलो मॅथ्यूस २० ४.०० {{{वाईड}}} {{{नो}}}
रंगना हेराथ १० ४७ ४.७० {{{वाईड}}} {{{नो}}}
अजंता मेंडिस १० ३४ ३.४० {{{वाईड}}} {{{नो}}}
मुथिया मुरलीधरन ५४ ६.०० {{{वाईड}}} {{{नो}}}

श्रीलंकेचा डाव

[संपादन]
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
उपुल थरंगा नाबाद १०२ १२२ १२ ८३.६०
तिलकरत्ने दिलशान नाबाद १०८ ११५ १० ९३.९१
इतर धावा (बा ९, ले.बा. ६, वा. ६, नो. ०) २१
एकूण (० गडी ३९.३ षटके) २३१

गडी बाद होण्याचा क्रम:'

फलंदाजी केली नाही:' संघकारा, जयावर्धने, समरवीरा, सिल्वा, मॅथ्यूज, मलिंगा, हेराथ, मेंडीस, मुरलीधरन

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
टिम ब्रेसनन ४० ५.०० {{{वाईड}}} {{{नो}}}
ग्रॅमी स्वान ६१ ६.७७ {{{वाईड}}} {{{नो}}}
क्रिस ट्रेमलेट ७.३ ३८ ५.०६ {{{वाईड}}} {{{नो}}}
रवी बोपारा २२ ४.४० {{{वाईड}}} {{{नो}}}
जेम्स ट्रेडवेल ३८ ६.३३ {{{वाईड}}} {{{नो}}}
लुक राइट १७ ४.२५ {{{वाईड}}} {{{नो}}}

इतर माहिती

[संपादन]

नाणेफेक: इंग्लंड - फलंदाजी

मालिका : विजेता संघ उपांत्य फेरी साठी पात्र

सामनावीर : तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)

पंच : बिली डॉक्ट्रोव (वेस्ट इंडीज) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)

तिसरा पंच : टोनी हिल (न्यू झीलंड)

सामना अधिकारी : जेफ क्रो (न्यू झीलंड)

राखीव पंच : शविर तारापोर (भारत)

बाह्य दुवे

[संपादन]