क्रिकेट विश्वचषक, २०११ - उपांत्यपूर्व सामना १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Cricket World Cup Trophies.jpg

सामना क्र : ४३
पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज-(उपांत्यपूर्व फेरी १)
दिनांक : २३ मार्च,  स्थळ :ढाका
निकाल : पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विजयी


२०११ क्रिकेट विश्वचषक सामने यादी

सामना[संपादन]

२३ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११२/१० (४३.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११३/० (२०.५ षटके)
मोहम्मद हफीझ ६१* (६४)
डॅरेन सॅमी ०/१८ (५ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडिज - फलंदाजी

वेस्ट इंडिजचा डाव[संपादन]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ड्वेन स्मिथ पायचीत गो हफीझ १४ ५०
क्रिस गेल झे आफ्रिदी गो उमर गुल ८८.८८
रामनरेश सरवण झे उमर अकमल गो आफ्रिदी २४ ६८ ३५.२९
डॅरेन ब्राव्हो पायचीत गो हफीझ
शिवनारायण चंद्रपॉल नाबाद ४४ १०६ ४१.५
किरॉन पोलार्ड झे †कामरान अकमल गो आफ्रिदी १४.२८
डेवॉन थॉमस पायचीत गो आफ्रिदी
डॅरेन सॅमी पायचीत गो सईद अजमल ३३.३३
देवेंद्र बिशू गो सईद अजमल
केमार रोच झे युनिस खान गो अब्दुल रझाक १६ ४३ ३७.२
रवी रामपॉल गो शहिद आफ्रिदी
इतर धावा (बा ०, ले.बा. २, वा. ७, नो. २) ११
एकूण (१० गडी ४३.३ षटके) ११२

गडी बाद होण्याचा क्रम:' १-१४ (गेल, २.५ ष.), २-१६ (स्मिथ, ५.१ ष.), ३-१६ (ब्राव्हो, ५.४ ष.), ४-५८ (सरवाण, २४.१ ष.), ५-६९ (पोलार्ड, २६.४ ष.), ६-६९ (थॉमस, २६.५ ष.), ७-७१ (सॅमी, २७.२ ष.), ८-७१ (बिशू, २७.५ ष.), ९-१११ (रोच, ४२.२ ष.), १०-११२ (रामपॉल, ४३.३ ष.)


पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
उमर गुल १३ १.८५
मोहम्मद हफीझ १० १६ १.६
वहाब रियाझ २९ ४.८३
शहिद आफ्रिदी ९.३ ३० ३.१५
सईद अजमल १८ २.२५
अब्दुल रझाक १.३३

पाकिस्तानचा डाव[संपादन]

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
कामरान अकमल नाबाद ४७ ६१ ७७.०४
मोहम्मद हफिझ नाबाद ६१ ६४ १० ९५.३१
इतर धावा (बा ०, ले.बा. ४, वा. १, नो. ०)
एकूण (० गडी २०.५ षटके) ११३

गडी बाद होण्याचा क्रम:'

फलंदाजी केली नाही:' असद शफिक, युनिस खान, मिस्बाह-उल-हक, उमर अकमल, अब्दुल रझाक, शहिद आफ्रिदी*, उमर गुल, वहाब रियाझ, सईद अजमल


वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
केमार रोच ५.५ ३९ ६.६८
रवी रामपॉल २८ ५.६
देवेंद्र बिशू २४ ४.८
डॅरेन सॅमी १८ ३.६

इतर माहिती[संपादन]

नाणेफेक: वेस्ट इंडिज - फलंदाजी

मालिका : पाकिस्तान उपांत्य फेरी साठी पात्र

सामनावीर : मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)


पंच : बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव डेविस (ऑस्ट्रेलिया)

तिसरा पंच : डॅरील हार्पर (ऑस्ट्रेलिया)

सामना अधिकारी : ख्रिस ब्रॉड (इंग्लंड)

राखीव पंच : ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑस्ट्रेलिया)

बाह्य दुवे[संपादन]