क्रिकेट विश्वचषक, २०११ - उपांत्यपूर्व सामना ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Cricket World Cup Trophies.jpg

सामना क्र : ४५
दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड-(उपांत्यपूर्व फेरी ३)
दिनांक : २५ मार्च,  स्थळ :ढाका
निकाल : न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विजयी


२०११ क्रिकेट विश्वचषक सामने यादी

सामना[संपादन]

२५ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२१/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७२/१० (४३.२ षटके)
जेसी रायडर ८३ (१२१)
मॉर्ने मॉर्कल ३/४६ (८ षटके)
जॉक कालिस ४७ (७५)
जेकब ओराम ४/३९ (९ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


न्यू झीलंडचा डाव[संपादन]

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
मार्टिन गुप्टिल झे बोथा गो स्टेन १४ ७.१४
ब्रॅन्डन मॅककुलम झे & गो पीटरसन १००
जेसी रायडर झे बदली (इंग्राम) गो इमरान ताहिर ८३ १२१ ६८.५९
रॉस टेलर झे कालिस गो इमरान ताहिर ४३ ७२ ५९.७२
स्कॉट स्टायरीस गो मॉर्कल १६ १७ ९४.११
केन विल्यमसन नाबाद ३८ ४१ ९२.६८
नेथन मॅककुलम झे डूमिनी गो स्टेन १८ ३३.३३
जेकब ओराम गो मॉर्कल ११६.६६
डॅनियल व्हेट्टोरी गो मॉर्कल १५०
लूक वूडकॉक नाबाद १००
इतर धावा (बा ४, ले.बा. ४, वा. ६, नो. ०) १४
एकूण (८ गडी ५० षटके) २२१

गडी बाद होण्याचा क्रम: १-५ (ब्रॅन्डन, २.१ ष.), २-१६ (गुप्टिल, ५.६ ष.), ३-१३० (टेलर, ३२.६ ष.), ४-१५३ (स्टायरीस, ३७.२ ष.), ५-१५६ (रायडर, ३८.५ ष.), ६-१८८ (नेथन, ४५.३ ष.), ७-२०४ (ओराम, ४८.१ ष.), ८-२१० (व्हेट्टोरी, ४८.५ ष.)

फलंदाजी केली नाही: टिम साउथी

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
रॉबिन पीटरसन ४९ ५.४४
डेल स्टेन १० ४२ ४.२
योहान बोथा २९ ३.२२
मॉर्ने मॉर्कल ४६ ५.७५
इमरान ताहिर ३२ ३.५५
जॉक कालिस
ज्यॉं-पॉल डुमिनी ४.५

दक्षिण आफ्रिकेचा डाव[संपादन]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
हाशिम अमला झे व्हेट्टोरी गो नेथन मॅककुलम १४०
ग्रेम स्मिथ झे बदली (हाव) गो ओराम २८ ३४ ८२.३५
जॉक कालिस झे ओराम गो साउथी ४७ ७५ ६२.६६
ए.बी. डि व्हिलियर्स धावबाद (गुप्टील/ब्रेंडन मॅककुलम) ३५ ४० ८७.५
ज्यॉं-पॉल डुमिनी गो नेथन मॅककुलम १२ २५
फ्रांस्वा दु प्लेसिस झे साउथी गो ओराम ३६ ४३ ८३.७२
योहान बोथा गो ओराम १० २०
रॉबिन पीटरसन झे ब्रेंडन मॅककुलम गो ओराम
डेल स्टेन झे ओराम गो नेथन मॅककुलम १८ ४४.४४
मॉर्ने मॉर्कल झे बदली (हाव) गो वूडकॉक १७ १७.६४
इमरान ताहिर नाबाद
इतर धावा (बा ०, ले.बा. २, वा. १, नो. ०)
एकूण (१० गडी ४३.२ षटके) १७२

गडी बाद होण्याचा क्रम: १-८ (अमला, ०.६ ष.), २-६९ (स्मिथ, १४.२ ष.), ३-१०८ (कालिस, २४.१ ष.), ४-१२१ (डूमिनी, २७.४ ष.), ५-१२१ (डि व्हिलियर्स, २७.६ ष.), ६-१२८ (बोथा, ३२.५ ष.), ७-१३२ (पीटरसन, ३४.२ ष.), ८-१४६ (स्टेन, ३७.४ ष.), ९-१७२ (डु प्लेसिस, ४२.५ ष.), १०-१७२ (मॉर्कल, ४३.२ ष.)


न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
नेथन मॅककुलम १० २४ २.४
डॅनियल व्हेट्टोरी १० ३९ ३.९
टिम साउथी ४४ ४.८८
जेकब ओराम ३९ ४.३३
लूक वूडकॉक ५.२ २४ ४.५

इतर माहिती[संपादन]

नाणेफेक: न्यू झीलंड - फलंदाजी

मालिका : विजेता संघ उपांत्य फेरी साठी पात्र

सामनावीर : जेकब ओराम (न्यू झीलंड)

पंच : अलिम दर (पाकिस्तान) आणि रॉड टकर (ऑस्ट्रेलिया)

तिसरा पंच : कुमार धर्मसेना (श्रीलंका)

सामना अधिकारी : रोशन महानामा (श्रीलंका)

राखीव पंच : नायजेल लॉंग (इंग्लंड)

बाह्य दुवे[संपादन]