Jump to content

१९८७ क्रिकेट विश्वचषक गट ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिकेट विश्वचषक, १९८७ - गट ब या पानावरून पुनर्निर्देशित)

ह्या पानावर १९८७ क्रिकेट विश्वचषकाच्या ब गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. ब गटात पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका हे चार संघ होते. या पैकी पाकिस्तान आणि इंग्लंड बाद फेरी साठी पात्र ठरले.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २० ५.००७ बाद फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६ ५.१४०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ ५.१६० स्पर्धेतून बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.०४१

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

गट ब सामने

[संपादन]

पाकिस्तान वि श्रीलंका

[संपादन]
८ ऑक्टोबर १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६७/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५२ (४९.२ षटके)
जावेद मियांदाद १०३ (१००)
रवी रत्नायके २/४७ (९ षटके)
रोशन महानामा ८९ (११७)
अब्दुल कादिर २/३० (१० षटके)
पाकिस्तान १५ धावांनी विजयी.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद, पाकिस्तान
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • पाकिस्तानी भूमीवर खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.


इंग्लंड वि वेस्ट इंडीज

[संपादन]
ऑक्टोबर ९, १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४३/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४६/८ (४९.३ षटके)
रिची रिचर्डसन ५३ (८०)
नील फॉस्टर ३/५३ (१० षटके)
ॲलन लॅम्ब ६७* (६८)
कार्ल हूपर ३/४२ (१० षटके)
इंग्लंड २ गडी राखुन विजयी.
जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
 • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


पाकिस्तान वि इंग्लंड

[संपादन]
१२-१३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३९/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२१ (४८.४ षटके)
सलीम मलिक ६५ (८०)
फिलिप डिफ्रेटस ३/४२ (१० षटके)
माइक गॅटिंग ४३ (४७)
अब्दुल कादिर ४/३१ (१० षटके)
पाकिस्तान १८ धावांनी विजयी.
पिंडी क्लब मैदान, रावळपिंडी
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)
 • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे सामना नियोजीत दिवशी (१२ ऑक्टोबर) रोजी न खेळवता आल्याने राखीव दिवशी (१३ ऑक्टोबर) रोजी खेळविण्यात आला.


श्रीलंका वि वेस्ट इंडीज

[संपादन]
१३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३६०/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६९/४ (५० षटके)
अर्जुन रणतुंगा ५२ (९३)
कार्ल हूपर २/३९ (१० षटके)
वेस्ट इंडीज १९१ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.


पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

[संपादन]
१६ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१७/९ (५० षटके)
फिल सिमन्स ५० (५७)
इम्रान खान ४/३७ (८.३ षटके)
सलीम युसुफ ५६ (४९)
कर्टनी वॉल्श ४/४० (१० षटके)
पाकिस्तान १ गडी राखुन विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: सलीम युसुफ (पाकिस्तान)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
 • फिल सिमन्स (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड वि श्रीलंका

[संपादन]
१७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९६/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५८/८ (४५ षटके)
ग्रॅहाम गूच ८४ (१००)
रवि रत्नायके २/६२ (९ षटके)
अर्जुन रणतुंगा ४० (६७)
जॉन एम्बुरी २/२६ (१० षटके)
इंग्लंड १०८ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
 • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
 • श्रीलंकेच्या डावादरम्यान पाऊस आल्याने श्रीलंकेला ४५ षटकांमध्ये २६७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

पाकिस्तान वि. इंग्लंड

[संपादन]
२० ऑक्टोबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४४/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४७/३ (४९ षटके)
बिल ॲथी ८६ (१०४)
इम्रान खान ४/३७ (९ षटके)
रमीझ राजा ११३ (१४८)
जॉन एम्बुरी १/३४ (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी राखुन विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

वेस्ट इंडीज वि श्रीलंका

[संपादन]
२१ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३६/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२११/८ (५० षटके)
फिल सिमन्स ८९ (१२६)
रवि रत्नायके ३/४१ (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ८६* (१००)
पॅट्रीक पॅटरसन ३/३१ (१० षटके)
वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी.
ग्रीन पार्क, कानपूर
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

पाकिस्तान वि. श्रीलंका

[संपादन]
२५ ऑक्टोबर १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९७/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८४/८ (५० षटके)
सलीम मलिक १०० (९५)
अरविंद डि सिल्वा १/३७ (६ षटके)
दुलिप मेंडीस ५८ (६५)
अब्दुल कादिर ३/४० (१० षटके)
पाकिस्तान ११३ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

वेस्ट इंडीज वि इंग्लंड

[संपादन]
२६ ऑक्टोबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६९/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३५ (४८.१ षटके)
ग्रॅहाम गूच ९२ (१३७)
पॅट्रीक पॅटरसन ३/५६ (९ षटके)
रिची रिचर्डसन ९३ (१३०)
फिलिप डिफ्रेटस ३/२८ (९.१ षटके)
इंग्लंड ३४ धावांनी विजयी.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

श्रीलंका वि इंग्लंड

[संपादन]
३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१८/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१९/२ (४१.२ षटके)
रॉय डायस ८० (१०५)
एडी हेमिंग्स ३/५७ (१० षटके)
ग्रॅहाम गूच ६१ (७९)
श्रीधरन जगनाथन २/४५ (१० षटके)
इंग्लंड ८ गडी राखुन विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज

[संपादन]
३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५८/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३०/९ (५० षटके)
रिची रिचर्डसन ११० (१३५)
वसिम अक्रम ३/४५ (१० षटके)
रमीझ राजा ७० (१११)
पॅट्रीक पॅटरसन ३/३४ (१० षटके)
वेस्ट इंडीज २८ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.