कूच बिहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कूच बिहार
কোচবিহার
पश्चिम बंगालमधील शहर

कूच बिहार राजवाडा
कूच बिहार is located in पश्चिम बंगाल
कूच बिहार
कूच बिहार
कूच बिहारचे पश्चिम बंगालमधील स्थान
कूच बिहार is located in भारत
कूच बिहार
कूच बिहार
कूच बिहारचे भारतमधील स्थान

गुणक: 26°19′27″N 89°27′3″E / 26.32417°N 89.45083°E / 26.32417; 89.45083

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा कूच बिहार जिल्हा
क्षेत्रफळ ८.२९ चौ. किमी (३.२० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७७,९३५
  - महानगर १,०६,८४३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कूच बिहार (बंगाली: কোচবিহার) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बंगालच्या उत्तर भागात हिमालयच्या पायथ्याशी वसलेले कूच बिहार शहर स्वातंत्र्यापूर्वी कूच बिहार संस्थानचे मुख्यालय होते. येथील कूच बिहार राजवाडा आजच्या घडीला एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी रेल्वेमार्गावर असून येथे सर्व प्रमुख गाड्यांचा थांबा आहे. कूच बिहार विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील कूच बिहार पर्यटन गाईड (इंग्रजी)