किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किरिट प्रेमजीभाई सोलंकी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००९
मागील हरीलाल पटेल
मतदारसंघ अहमदाबाद पश्चिम

जन्म १७ जून, १९५० (1950-06-17) (वय: ६८)
कांबोई, पाटण जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी (९ एप्रिल, इ.स. १९७१ - ) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदाबाद पश्चिम मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून आपले पद राखले.

सोलंकी पेशाने वैद्यकीय डॉक्टर असून त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.एस. (सर्जरी) ह्या पदव्या मिळवल्या आहेत.

हेही पहा[संपादन]