कल्लकुरिची लोकसभा मतदारसंघ
Appearance
कल्लकुरिची हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या कल्लकुरिची मतदारसंघामध्ये विलुपुरम जिल्ह्यातील ३, तर सेलम जिल्ह्यातील ३, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | आदि शंकर | द्रमुक |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | के. कामराज | अण्णा द्रमुक |
सतरावी लोकसभा | २०१९-२०२४ | के. कामराज | अण्णा द्रमुक |
अठरावी लोकसभा | २०२४- |
बाह्य दुवे
[संपादन]- संपूर्ण माहिती Archived 2015-09-24 at the Wayback Machine.