ब्रिजिट लेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रिजीट लेग या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रिजिट जेन लेग (२९ जून, १९६४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९० दरम्यान ३ कसोटी आणि १८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.