टोनी व्हाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँथनी विल्बर टोनी व्हाइट (२० नोव्हेंबर, १९३८:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६५ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करीत असे.