रतलाम लोकसभा मतदारसंघ
Appearance
(रतलाम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
झाबुआ
| स्थापना | 1952 |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | मध्य प्रदेश |
| भौगोलिक गुणक | २३°१९′४८″N ७५°३′०″E |

रतलाम लोकसभा मतदारसंघ (आधिचे झाबुआ लोकसभा मतदारसंघ) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील २९ लोकसभेचे मतदारसंघापैकी एक आहे. २००८ मध्ये याचे नाव रतलाम लोकसभा मतदारसंघ करण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |