विनय आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विनय आपटे
जन्म १७ जून, इ.स. १९५१[ संदर्भ हवा ]
मृत्यू ७ डिसेंबर, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषा मराठी
प्रमुख नाटके मी नथुराम गोडसे बोलतोय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कन्यादान,दुर्वा ,एका लग्नाची दुसरी गोष्ट
पत्नी वैजयंती आपटे

विनय आपटे (१७ जून, इ.स. १९५१[ संदर्भ हवा ] - ७ डिसेंबर, इ.स. २०१३) हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले.

विनय आपटे यांनी भूमिका केलेली किंवा त्यांचे दिग्दर्शन असलेली नाटके[संपादन]

 • अँटिगनी
 • अफलातून
 • अभिनेत्री
 • आय लव्ह यू
 • कुसुम मनोहर लेले
 • घनदाट
 • डॅडी
 • मित्राची गोष्ट
 • मी नथूराम गोडसे बोलतोय
 • रानभूल
 • शुभ बोले तो नारायण

मृत्यू[संपादन]

छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे विनय आपटे यांना ७ डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी अंधेरी, मुंबई येथील कोकिलाबेन अंबाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच रात्री भाप्रवे १९:३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला [१]. मृत्युसमयी ते ६२ वर्षांचे होते.

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "विनय आपटे यांचे निधन". ८ डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.