प्रवीण तरडे
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रवीण विठ्ठल तरडे | |
---|---|
देऊळ बंद चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शन वेळी | |
जन्म |
प्रवीण विठ्ठल तरडे ११ नोव्हेंबर, १९७४ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | अभिनेता, दिग्दर्शक |
प्रमुख चित्रपट | देऊळ बंद, मुळशी पॅटर्न |
वडील | विठ्ठल तरडे |
पत्नी | स्नेहल तरडे |
प्रवीण विठ्ठल तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक आहेत.
प्रवीण तरडे ते शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली.
सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रवीण तरडे यांचे लेखन
[संपादन]- कन्यादान (दूरचित्रवाणी मालिका)
- कुंकू (तरडे यांची दूरचित्रवाणी मालिका)
- कुटुंब (चित्रपटाची कथा)
- तुझं माझं जमेना (दूरचित्रवाणी मालिका)
- पिंजरा (दूरचित्रवाणी मालिका)
- पितृऋण (पटकथा व संवाद)
- मुळशी पॅटर्न (कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन)
- रेगे (पटकथा व संवाद)
दिग्दर्शन
[संपादन]- कोकणस्थ (साहाय्यक दिग्दर्शक)
- देऊळ बंद (दिग्दर्शक)
- मुळशी पॅटर्न (कथा, पटकथा, संवाद,दिग्दर्शन)
- सरसेनापती हंबीरराव
- धर्मवीर