Jump to content

सिरसा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख सिर्सा जिल्ह्याविषयी आहे. सिर्सा शहराबद्दलचा लेख येथे आहे.

सिर्सा हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९५,१८९ इतकी होती.

याचे प्रशासकीय केंद्र सिर्सा येथे आहे.

हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या देशातील २५० सगळ्यात खालच्या जिल्ह्यातील एक आहे.[] It is one of the two districts in Haryana that used to receive funds from the Backward Regions Grant Fund Programme (BRGF).[]

चतुःसीमा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Ministry of Panchayati Raj (8 September 2009). "A Note on the Backward Regions Grant Fund Programme" (PDF). National Institute of Rural Development. 5 April 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 27 September 2011 रोजी पाहिले.