राष्ट्रीय महामार्ग ४८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय महामार्ग ४८
Map
राष्ट्रीय महामार्ग ४८ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २,८०७ किलोमीटर (१,७४४ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात दिल्ली
शेवट चेन्नई
स्थान
राज्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकतामिळनाडू

राष्ट्रीय महामार्ग ४८ (National Highway 48) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दक्षिणेकडील चेन्नई महानगरासोबत जोडतो. राष्ट्रीय महामार्ग ४८ जयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे, बंगळूर इत्यादी देशामधील प्रमुख शहरांमधून धावतो.

इतिहास[संपादन]

२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलल्यानंतर खालील दोन महामार्ग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग ४८ची निर्मिती करण्यात आली.

मार्ग[संपादन]

राष्ट्रीय महामार्ग ४८ भारतामधील अनेक प्रमुख शहरांमधून धावतो.

हरियाणा[संपादन]

राजस्थान[संपादन]

गुजरात[संपादन]

महाराष्ट्र[संपादन]

कर्नाटक[संपादन]

तामिळनाडू[संपादन]