पानिपत जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख पानिपत जिल्ह्याविषयी आहे. पानिपत शहराबद्दलचा लेख येथे आहे.

पानिपत हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पानिपत येथे आहे.

हा जिल्हा १ नोव्हेंबर, १९८९ ते २४ जुलै, १९९१ पर्यंत स्वतंत्र जिल्हा होता. त्याआधी आणि नंतर १ जानेवारी, १९९२ पर्यंत हा कर्नाल जिल्ह्याचा भाग होता. सध्या तो स्वतंत्र जिल्हा आहे.

चतुःसीमा[संपादन]