विशाल गणपती
Appearance
विशाल गणपती हे अहमदनगरचे (नगरचे) ग्रामदैवत आहे. हे मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे. नगरचा विशाल गणपती हे एक जागृत देवस्थान आहे. या गणपतीला माळीवाडा गणपती असेही संबोधले जाते.
विशाल गणपती हा नावाप्रमाणेच विशाल आहे. मुर्तीची उंची साधारणपणे ११ फूट आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]- गणपती
- अष्टविनायक
- पंचायतन पूजा
- गण
- अक्षरारंभ
- अंगारकी चतुर्थी
- मोदक
- श्री गणेश अथर्वशीर्ष
- शिव
- काकतीय
- गणेश उत्सव
- सार्वजनिक गणेशोत्सव
- पुण्यातील गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव
[संपादन]- कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- लालबागचा राजा