Jump to content

बूर्गान्य-फ्रांश-कोंते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रदेशाचे नकाशावरील स्थान

बूर्गान्य-फ्रांश-कोंते
Bourgogne-Franche-Comté
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

बूर्गान्य-फ्रांश-कोंतेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बूर्गान्य-फ्रांश-कोंतेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी बेझॉंसों
क्षेत्रफळ ४७,७८३ चौ. किमी (१८,४४९ चौ. मैल)
लोकसंख्या २८,११,४२३
घनता ५९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-BFC
संकेतस्थळ http://www.bourgognefranchecomte.fr

बूर्गान्य-फ्रांश-कोंते (फ्रेंच: Bourgogne-Franche-Comté LL-Q150_%28fra%29-WikiLucas00-Bourgogne-Franche-Comté.wav उच्चार ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या पूर्व भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या पूर्वेस स्वित्झर्लंड देश तर उर्वरित दिशांना फ्रान्सचे इतर प्रदेश आहेत. २०१६ साली बूर्गान्यफ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रदेशाचे मुख्यालय आहे.

विभाग

[संपादन]

बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेश खालील आठ विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रमुख शहरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: