बलौदा बाजार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलौदा बाजार जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
बलौदा बाजार जिल्हा चे स्थान
बलौदा बाजार जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय बलौदा बाजार
क्षेत्रफळ
 - एकूण ४,६८० चौरस किमी (१,८१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,०५,३४३ (२०११)
-लोकसंख्या घनता २७८.९ प्रति चौरस किमी (७२२ /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ रायपूर


बलौदा बाजार हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या मध्य भागात स्थित असून बलौदा बाजार हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा रायपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला असून तो रायपूर व बिलासपूर जिल्ह्यांच्या मध्ये स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]