एर युरोपा
Appearance
| ||||
स्थापना | १९८६ | |||
---|---|---|---|---|
हब | अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद) | |||
मुख्य शहरे |
बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना) तेनेरीफ | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | ४७ | |||
ब्रीदवाक्य | Your travel companion | |||
मुख्यालय | मायोर्का, बालेआरिक द्वीपसमूह | |||
संकेतस्थळ | www.aireuropa.com |
एर युरोपा (स्पॅनिश: Air Europa Líneas Aéreas, S.A.U.) ही स्पेन देशामधील आयबेरिया व व्ह्युएलिंग खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. भूमध्य समुद्रामधील मायोर्का बेटावर मुख्यालय असलेली एर युरोपा प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन व कॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.
२००७ सालापासून एर युरोपा स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |