तेनेरीफ
Appearance
तेनेरीफ | |
---|---|
![]() कॅनरी द्वीपसमूहामधील तेनेरीफचे स्थान | |
देश |
![]() |
संघ |
![]() |
क्षेत्रफळ | २,०३४ वर्ग किमी |
लोकसंख्या | ९,०८,५५५ |
राजधानी | सांता क्रुझ दे तेनेरीफ |


तेनेरीफ (स्पॅनिश: Tenerife) हे स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. कॅनरी द्वीपसमूहाच्या दोन राजधान्यांपैकी एक - सांता क्रुझ दे तेनेरीफ ही ह्याच बेटावर आहे.