मायोर्का
Jump to navigation
Jump to search

बालेआरिक द्वीपसमूहामधे मायोर्काचे स्थान
मायोर्का हे स्पेन देशाच्या भूमध्य समुद्रातील बालेआरिक द्वीपसमूहामधील सगळ्यात मोठे बेट आहे. [१] पाल्मा दे मायोर्का हे मायोर्का बेटावरचे सगळ्यात मोठे शहर आहे.
संदर्भ[संपादन]