Jump to content

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया
विजेते भारतचा ध्वज भारत (३ वेळा)
सहभाग १६
सामने ४८
मालिकावीर ऑस्ट्रेलिया विलिअम बेसिस्टो
सर्वात जास्त धावा बांगलादेश अनामुल हक (365)
सर्वात जास्त बळी इंग्लंड रिस टॉप्ले (19)
अधिकृत संकेतस्थळ iccu19cricketworldcup.com
२०१० (आधी) (नंतर) २०१४

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. ऑगस्ट, २०१२ मध्ये खेळविल्या गेलेल्या या क्रीडासत्रात १९ वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता.

ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड राज्यातील ब्रिस्बेन, सनशाईन कोस्ट आणि टाऊन्सव्हिल या शहरांमध्ये क्रिकेट सामने खेळविले गेले. अंतिम सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळविला []. भारताचा कर्णधार उन्मुक्त चंद याने १३० चेंडूंमध्ये नाबाद १११ धावा फडकाविल्या, त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार विल्यम बेसिस्टोला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला

पात्रता

[संपादन]

१६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले. आय.सी.सी. पूर्ण सदस्य असलेले १० संघ स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरले. तर इतर ६ संघ आयर्लंड मध्ये झालेल्या पात्रता फेरीद्वारे पात्र झाले.

संघ पात्रता प्रकार
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आय.सी.सी. पूर्ण सदस्य
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आय.सी.सी. पूर्ण सदस्य
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आय.सी.सी. पूर्ण सदस्य
भारतचा ध्वज भारत आय.सी.सी. पूर्ण सदस्य
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड आय.सी.सी. पूर्ण सदस्य
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आय.सी.सी. पूर्ण सदस्य
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आय.सी.सी. पूर्ण सदस्य
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आय.सी.सी. पूर्ण सदस्य
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आय.सी.सी. पूर्ण सदस्य
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आय.सी.सी. पूर्ण सदस्य
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रता फेरी (१)
नेपाळचा ध्वज नेपाळ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रता फेरी (२)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रता फेरी (३)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रता फेरी (४)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रता फेरी (५)
नामिबियाचा ध्वज नामिबिया १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रता फेरी (६)

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२ साठी संघांचे खालीलप्रमाणे प्रत्येकी चार संघांचे गट तयार करण्यात आले. कंसांतील क्रमांक हे संघांचे मानांकन दर्शवितात. स्पर्धेची सुरुवात साखळी सामन्यांपासून झाली. प्रत्येक संघाचा गटातील इतर प्रत्येक संघाबरोबर एक सामना झाला.[] प्रत्येक गटातील दोन संघांना पुढील फेरीत प्रवेश मिळाला.

सामने

[संपादन]

वॉर्म अप सामने

[संपादन]
वॉर्म-अप सामने
७ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८४/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८५/४ (२९.२ षटके)
हेन्री वॉल्श ३३ (३८)
विन्सेन्ट मूर २/१९ (६ षटके)
क्विन्टन दी कॉक ८०* (६५)
थेओ वॅन वोर्कोम २/४० (४.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
क्वीन्सलँड विद्यापीठ, डब्लू.ई.पी. हॅरिस ओव्हल, सेंट लुशिया, ऑस्ट्रेलिया
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (Eng) आणि सारिका प्रसाद (Sin)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - गोलंदाजी

७ ऑगस्ट
धावफलक
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०६ (३७.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०७/३ (२०.१ षटके)
रॉस मॅकलिन २९ (६६)
नासुम अहमद ४/२१ (६.५ षटके)
सलमान हुसेन ३७* (४५)
गेविन मेन १/१८ (३ षटके)
बांग्लादेश ७ गडी राखून विजयी
क्वीन्सलँड विद्यापीठ, डब्लू.ई.पी. हॅरिस ओव्हल, सेंट लुशिया, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क हॉथॉर्न (Ire) आणि रनमोर मार्टिनेझ (SL)
  • नाणेफेक : बांग्लादेश - गोलंदाजी

७ ऑगस्ट
धावफलक
नेपाळचा ध्वज नेपाळ
२१३ (४३.३ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२१४/२ (४०.३ षटके)
हसीम अन्सारी ८१ (८०)
चाड सोपर ५/२२ (७.३ षटके)
लेग सिअका १०६ (११२)
राहुल विश्वकर्मा २/४० (७ षटके)
पापुआ न्यु गिनी ८ गडी राखून विजयी
सँडगेट-रेडक्लिफ डीसीसी अलबुरी ओव्हल, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (Ban) आणि इयान रॅमेज (Sco)
  • नाणेफेक : नेपाळ - फलंदाजी

७ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
१९१/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५८ (४५.५ षटके)
हनुमा विहारी ६४ (८३)
चामोद पथीराना २/१३ (७ षटके)
ॲन्जेलो जयसिंघे ६४* (९७)
कमल पास्सी ३/३४ (८ षटके)
भारत ३३ धावांनी विजयी
व्यन्नूम-मॅनले डीसीसी बिल अलबुरी, ऑस्ट्रेलिया
पंच: अहसान राजा (Pak) आणि जोहान क्लोटे (SA)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी

७ ऑगस्ट
धावफलक
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२८१/६ (४० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८३/५ (४४ षटके)
साद अली १० (९२)
जामी ओव्हरटन ३/२२ (७ षटके)
बेन फोकेस १३३(११९)
उस्मान कादीर २/४८ (७ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी
रेडलँडस् फ्रेड क्राट्झमन ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: ख्रिस गाफने (NZ) आणि कर्टनी यंग (Cay)
  • नाणेफेक : इंग्लड - फलंदाजी.

७ ऑगस्ट
धावफलक
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२५७/६ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५६ (४० षटके)
हाशमतुल्लाह शैदी ६४(८४)
त्यारोने केन २/४६ (९ षटके)
शेन गेटकेट ४५(६०)
जावेद अहमदी ३/१० (६ षटके)
अफगाणिस्तान १०१ धावांनी विजयी
नॉर्मन ग्रे ओव्हल, साऊथ ब्रिस्बेन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: पीटर नेरो (WI) and एस्. रवी (Ind)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी

७ ऑगस्ट
धावफलक
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१८०/९ (४९.२ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८१/३ (४९.२ षटके)
स्टीफन बार्ड ३६(४४)
कर्थबर्ट मुसोको ४/४२(१० षटके)
केविन कसुझा ६३(६९)
स्टीफन बार्ड १/१४ (४ षटके)
झिंबाब्वे ७ गडी राखून विजयी
रॉन मॅकमलीन ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: सॅम नोगाजिस्की (Aus) आणि बुद्धी प्रधान (Nep)
  • नाणेफेक : नामिबिया - फलंदाजी

७ ऑगस्ट
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३५/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२२ (४९.१ षटके)
क्रेग ब्रॅथवाइट ९६ (१२३)
ॲशटन टर्नर ५/४७ (१० षटके)
ॲश्टन एगर ८० (७०)
अकिल होसेन ४/३७ (१० षटके)
वेस्ट इंडीज १३ धावांनी विजयी
केव हॅकनी ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन खिरोंबे (Zim) आणि रिचर्ड स्मिथ (Ire)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२० (४९.४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
८९ (३५.२ षटके)
ब्रेट हुटन ५५ (६६)
कर्थबर्ट मुसोको ४/३९ (८.४ षटके)
न्याशा मायावो २१ (४६)
ब्रेट हटन ३/२८ (९ षटके)
इंग्लंड १३१ धावांनी विजयी
क्वीन्सलँड विद्यापीठ, डब्लू.ई.पी. हॅरिस ओव्हल, सेंट लुशिया, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (Ban) आणि पीटर नेरो (WI)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३२४/७ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१८२ (४६.४ षटके)
सुनील अम्ब्रीस १०३* (५८)
जेसन डेविडसन १/४० (८ षटके)
जानो कोएत्झी ८९ (१२३)
रॉन्सफोर्ड बीटन ४/४३ (९ षटके)
वेस्ट इंडीज १४६ धावांनी विजयी
क्वीन्सलँड विद्यापीठ क्र. २, सेंट लुशिया, ऑस्ट्रेलिया
पंच: अहसान राजा (Pak) आणि इयान रॅमेज (Sco)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज - फलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८८ (४५.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३८ (३९.३ षटके)
पबासारा वेड्ज २९ (३५)
जॉर्ज डॉकरेल २/१८ (१० षटके)
रायन हंटर ५५ (९९)
थरिंदू कौशल ६/२० (८.३ षटके)
श्री लंका ५० धावांनी विजयी
सँडगेट-रेडक्लिफ डीसीसी अलबुरी ओव्हल, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: ख्रिस गाफनी (NZ) आणि सारिका प्रसाद (Sin)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१५/७ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२४४ (४५.३ षटके)
जिम्मी पेअरसन १२८* (१२३)
अमन बेलवाल ५/५२ (१० षटके)
मॅथ्यू क्रॉस१०४ (७०)
गुरिंदर संधू ५/५१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
व्यन्नूम-मॅनले डीसीसी बिल अलबुरी, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: एस्. रवी (Ind) and कर्टनी यंग (Cay)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
२७१/७ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१९ (४६.२ षटके)
बाबा अपराजित ८३ (७५)
शबीर नुरी ४/४५ (१० षटके)
शबीर नुरी ६२ (७४)
हरमीत सिंग ५/३२ (१० षटके)
भारत ५२ धावांनी विजयी
रेडलँडस् फ्रेड क्राट्झमन ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (Eng) आणि रनमोर मार्टिनेझ (SL)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१९४/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९७/२ (३२.३ षटके)
लेग सायका ४६ (७७)
उस्मान कादिर ३/३२ (१० षटके)
सामी अस्लम १३२ (९९)
रेमंड हाओडा १/३० (६ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
नॉर्मन ग्रे ओव्हल, साऊथ ब्रिस्बेन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: जोहान क्लोएट (SA) आणि मार्क हॉथॉर्न (Ire)
  • नाणेफेक : पाकिस्तान-गोलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२६७/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२४८/९ (५० षटके)
विल यंग ९७ (९९)
सौरव खानल ३/४६ (८ षटके)
नरेश बुडायैर ११४ (१४२)
अर्नी युगराजा ३/२५ (४ षटके)
न्यू झीलंड १९ धावांनी विजयी
रॉन मॅकमलीन ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: सॅम नोगाजस्की (Aus) आणि रिचर्ड स्मिथ (Ire)
  • नाणेफेक : न्यू झीलंड-फलंदाजी.

८ ऑगस्ट
धावफलक
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१३ (४९ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१४/६ (४९.५ षटके)
अल-अमीन ६० (७३)
विन्सेंट मूर २/५ (५ षटके)
चाड बाऊज १०४* (१४५)
अल-अमीन २/४४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
केव हॅकनी ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन खीरोम्ब (Zim) आणि बुद्धी प्रधान (Nep)
  • नाणेफेक : बांग्लादेश - फलंदाजी.

गट फेरी

[संपादन]
  • प्रत्येक गटातील पहिल्या २ क्रमांकाचे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील
  • तसेच तळाचे २ संघ प्लेट जेतेपदाच्या बाद फेरीत खेळातील

अ गट

[संपादन]
संघ सामने विजय बरोबरी पराभव अनिर्णित नेररे गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया +२.२०८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.८९९
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -०.४६८
नेपाळचा ध्वज नेपाळ +२.३४७
११ ऑगस्ट
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४३ (३८.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४७/४ (३५.१ षटके)
क्रेग ओव्हरटन ३५ (८१)
गुरिंदर संधू ३/२७ (९.३ षटके)
ट्रेवीस हेड ५७* (५८)
रीस टॉपले २/३३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: एस्. रवी (भारत) आणि जॉन क्लोएट (द.आफ्रिका)
सामनावीर: ट्रॅविस हेड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी

१२ ऑगस्ट
धावफलक
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०९ (४२.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११३/३ (३६.२ षटके)
त्य्रोने केन २८ (५२)
रीस टॉपले ३/१४ (९ षटके)
बेन फोकेस ३२ (४५)
त्य्रोने केन १/१४ (५.२ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क १, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: अहसान राझा (पाकिस्तान) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
सामनावीर: रीस टॉपले (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी

१३ ऑगस्ट
धावफलक
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९४/७ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८२ (२३.५ षटके)
कामरुन बॅनक्रॉफ्ट १२५ (१३९)
प्रदीप ऐरे २/४० (५ षटके)
सागर पुन २२ (३९)
ॲश्टन टर्नर ४/२८ (५.५ षटके)
ऑस्ट्रेलिया २१२ धावांनी विजयी
टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: एस्. रवी (भारत) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
सामनावीर: कामरुन बॅनक्रॉफ्ट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : नेपाळ - गोलंदाजी

१४ ऑगस्ट
धावफलक
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२९ (४२.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३/४ (४०.३ षटके)
रायन हंटर ३१ (१३९)
ॲलेक्स ग्रेगरी ३/१३ (८ षटके)
विल्यम बोसिस्टो ३६* (८४)
जॉर्ज डॉकरेल १/१० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क २, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: एस्. रवी (भारत) आणि अहसान राझा (पाकिस्तान)
सामनावीर: Shane Cassel (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : आयर्लंड - फलंदाजी

१५ ऑगस्ट
धावफलक
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१८५/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१७१ (४९.३ षटके)
शेन गेटकेट ४७ (८१)
राहुल विश्वकर्मा २/३१ (१० षटके)
राहुल विश्वकर्मा ३२ (४४)
जॉर्ज डॉकरेल ४/२२ (१० षटके)
आयर्लंड १४ धावांनी विजयी
एन्डेवर पार्क १, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: जॉन क्लोएट (द.आफ्रिका) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
सामनावीर: जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड - फलंदाजी

१६ ऑगस्ट
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२७४/७ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
148 (४६ षटके)
बेन फोकेस ९२ (८४)
राहूल विश्वकर्मा ३/६२ (९ षटके)
सुभाष खाकुरेल ५५ (७०)
शोझैर अली ४/३७ (१० षटके)
इंग्लंड १२६ धावांनी विजयी
टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: अहसान राझा (पाकिस्तान) आणि जॉन क्लोएट (द.आफ्रिका)
सामनावीर: बेन फोकेस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड-फलंदाजी


ब गट

[संपादन]
संघ सामने विजय बरोबरी पराभव अनिर्णित नेररे गुण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +१.८७७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.२१५
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -०.७१३
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -०.७८२
११ ऑगस्ट
धावफलक
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५३/६ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४४ (४५.१ षटके)
बाबर आझम ७५ (१०३)
सईद शिराझ २/४३ (९ षटके)
हाशमतुल्लाह शैदी ५० (७७)
झिया-उल-हक ४/३० (८.१ षटके)
पाकिस्तान १०९ धावांनी विजयी
जॉन ब्लॅन्क ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: बु्द्धि प्रधान (नेपाळ) आणि पॉल राफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: बाबर आझम ( पाकिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान - गोलंदाजी

१२ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४७/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२०८ (४६.५ षटके)
विल यंग ११५ (१११)
रुऐधरी स्मिथ ३/३४ (१० षटके)
फ्रिडी कोलमन ६५ (८०)
कोन्नोर नानिस ३/२४ (१० षटके)
न्यू झीलंड ३९ धावांनी विजयी
जॉन ब्लॅन्क ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिम्बाब्वे) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड)
सामनावीर: विल यंग (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड - गोलंदाजी

१३ ऑगस्ट
धावफलक
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२०० (४९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०४/१ (३६.२ षटके)
रॉस मॅकलीन ५९ (१०१)
मोहम्मद नवाझ ४/२० (१० षटके)
बाबर आझम १०६* (१२०)
केल स्मिथ १/३६ (९ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
केव हॅक्ने ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिम्बाब्वे) आणि बु्द्धि प्रधान (नेपाळ)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : स्कॉटलंड - फलंदाजी

१४ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१९०/९ (५० षटके)
रॉबर्ट ओ'डॉनल ६९ (१०२)
सईद शिर्झाद ४/३४ (१० षटके)
नजीबुल्लाह झाद्रान ६९ (९१)
मॅथ्यू क्वीन ४/२६ (९ षटके)
न्यू झीलंड ८ धावांनी विजयी
केव हॅक्ने ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: पॉल राफेल (ऑस्ट्रेलिया) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड)
सामनावीर: मॅथ्यू क्वीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी

१५ ऑगस्ट
धावफलक
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१९१ (४८.३ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१८१ (४९.२ षटके)
जावेद अहमदी ७१ (७६)
गेविन मेन ४/२६ (८ षटके)
रॉस मॅकलीन ६७ (१०९)
सईद शिर्झाद ३/३३ (१० षटके)
अफगाणिस्तान १० धावांनी विजयी
जॉन ब्लॅन्क ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिम्बाब्वे) आणि बु्द्धि प्रधान (नेपाळ)
सामनावीर: जावेद अहमदी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान - फलंदाजी

१६ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५२/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५३/५ (३१.२ षटके)
हेन्री वॉल्श ३३ (६१)
एहसान आदिल २/२१ (१० षटके)
इमाम-उल-हक ४० (७१)
थेओ वान वोर्कोम २/४३ (८ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
जॉन ब्लॅन्क ओव्हल, सनशाईन कोस्ट, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिम्बाब्वे) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड)
सामनावीर: मोहम्मद नवाझ (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


क गट

[संपादन]
संघ सामने विजय बरोबरी पराभव अनिर्णित नेररे गुण
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज +१.७५०
भारतचा ध्वज भारत +१.०६७
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -०.१४७
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -२.७१८ 0
११ ऑगस्ट
धावफलक
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४९ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१४५ (३८.१ षटके)
केविन कासुझा ९७ (१२१)
ख्रिस्तोफर केंट ५/४५ (७ षटके)
सेसे बाऊ ३४ (३४)
मॅथ्यू बेन्टले २/२० (७ षटके)
झिम्बाब्वे १०४ धावांनी विजयी
एन्डेवर पार्क १, टाउन्सव्हिल, ऑस्ट्रेलिया
पंच: ख्रिस गाफ्फने (न्यू झीलंड) आणि कोर्टने यंग (Cay)
सामनावीर: केविन कासुझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी – गोलंदाजी

१२ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
१६६/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६७/६ (४७.१ षटके)
स्मित पटेल ५१ (९९)
रोन्सफोर्ड बीटन ३/३३ (१० षटके)
ॲन्थोनी ऑलीन ५२ (९१)
हरमीत सिंग ३/३५ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: ख्रिस गाफ्फने (न्यू झीलंड) आणि रनमोर मार्टीनेज (श्रीलंका)
सामनावीर: केल मेयर्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज – गोलंदाजी

१३ ऑगस्ट
धावफलक
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११६ (४१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११७/१ (११.४ षटके)
ख्रिस्तोफर केंट ३९ (६२)
केल मेयर्स ३/१२ (४ षटके)
सुनील अम्ब्रीस ९१ (४३)
सेसे बाऊ १/६ (०.४ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क २, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (बांग्लादेश) आणि कोर्टने यंग (Cay)
सामनावीर: सुनील अम्ब्रीस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी – फलंदाजी

१४ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
२६१/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९८ (४४.१ षटके)
उन्मुक्त चंद ७८ (८५)
कॅम्पबेल लाईट ३/२२ (४ षटके)
माल्कम लेक ११८ (१०७)
कमल पास्सी ६/२३ (८.१ षटके)
भारत ६३ धावांनी विजयी
टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड
पंच: एनामूल हक (बांग्लादेश) आणि रनमोर मार्टीनेज (श्रीलंका)
सामनावीर: कमल पास्सी (भारत)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे - गोलंदाजी

१६ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
२०४ (४५.१ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९७ (३१.५ षटके)
विजय झोल ७२ (९५)
चाड सोपर ५/३२ (७.१ षटके)
चार्ल्स अमिनी २८ (१८)
रविकांत सिंग ५/२१ (९ षटके)
भारत १०७ धावांनी विजयी
एन्डेवर पार्क १, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया
पंच: रनमोर मार्टीनेज (श्रीलंका) आणि कोर्टने यंग (Cay)
सामनावीर: रविकांत सिंग (भारत)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी

१६ ऑगस्ट
धावफलक
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१४८/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५०/४ (३५.१ षटके)
माल्कम लेक ३१ (४५)
जस्टीन ग्रीवज् २/२८ (६ षटके)
क्रेग ब्राथवेट ७०* (११६)
किरान गेल २/२८ (५ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क २, टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (बांग्लादेश) आणि ख्रिस गाफ्फने (न्यू झीलंड)
सामनावीर: क्रेग ब्राथवेट (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज – गोलंदाजी


ड गट

[संपादन]
संघ सामने विजय बरोबरी पराभव अनिर्णित नेररे गुण
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +२.९८७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -३.३३६
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.६८३
नामिबियाचा ध्वज नामिबिया -३.२३४
११ ऑगस्ट
धावसंख्या
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२४ (४८.४ षटके)
अनामूल हक १०१ (१२७)
सनिथा दी मेल ३/४६ (१० षटके)
अँजिलो जयसिंघे ८३ (१२१)
सौम्य सरकार ३/१० (१.४ षटके)
बांग्लादेश २५ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: अनामूल हक (बांग्लादेश)
  • नाणेफेक : श्रीलंका - गोलंदाजी

१२ ऑगस्ट
धावसंख्या
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२९४/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६१ (३४.३ षटके)
क्विंटन दी कॉक ९५ (१३१)
नूर हुसैन ३/४४ (१० षटके)
अनामूल हक ३९ (६०)
विन्सेंट मूर ३/४४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १३३ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि पीटर नेरो (वेस्ट इंडीज)
सामनावीर: क्विंटन दी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : बांग्लादेश - गोलंदाजी

१३ ऑगस्ट
धावसंख्या
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२९८/९ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१०३ (३५ षटके)
सेबास्टिअन परेरा ६९ (८४)
झिवागो ग्रोएनेवाल्ड ३/४९ (९ षटके)
विआन वान वुरेन ३८ (८०)
लाहिरू मदुशंका ४/१५ (६ षटके)
श्रीलंका १९५ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: सेबास्टिअन परेरा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी

१४ ऑगस्ट
धावसंख्या
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३५९/६ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५० (४६ षटके)
क्विंटन दी कॉक १२६ (१०६)
झिवागो ग्रोएनेवाल्ड ३/८५ (९ षटके)
पेल्हॅम मेबर्ग ३७ (८२)
थ्यूनिस दि ब्रुन ४/२० (५ षटके)
दक्षिण आफ्रिका २०९ धावांनी विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: पीटर नेरो (वेस्ट इंडीज) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: क्विंटन दी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - फलंदाजी

१५ ऑगस्ट
धावसंख्या
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५० (३७.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५३/६ (३३ षटके)
पॉलिना थरंगा ५०* (६०)
कॉर्न ड्राय ४/१६ (८ षटके)
चाड बॉवेस ४६ (५१)
थरिंदू कौशल ३/२८ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: कॉर्न ड्राय (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - गोलंदाजी

१६ ऑगस्ट
धावसंख्या
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५१ (४९.४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५५/३ (३७.० षटके)
स्टिफन बार्ड ४० (७०)
अबू जायेद ३/२९ (८ षटके)
लिटन दास ७०* (११५)
जेसन डेविडसन १/१९ (४ षटके)
बांग्लादेश ७ गडी राखून विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: पीटर नेरो (वेस्ट इंडीज) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: लिटन दास (बांग्लादेश)
  • नाणेफेक : नामिबिया - फलंदाजी


बाद फेरी

[संपादन]

प्लेट जेतेपद

[संपादन]
९ व्या स्थानासाठी लढत - उपउपांत्य सामने ९ व्या स्थानासाठी लढत - उपांत्य सामने ९ व्या स्थानासाठी लढत
                   
१९ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया ॲलन बोर्डर फिल्ड        
 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी  २३९/५
२१ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया ॲलन बोर्डर फिल्ड
 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  २४४/६  
 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  ३३६/७
१९ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया ॲलन बोर्डर फिल्ड
   स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  २१०  
 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  २४१/७
२४ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया ॲलन बोर्डर फिल्ड
 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे  २००/९  
 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान  १९४/९
२० ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया पीटर बर्ज ओव्हल
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  १९६/३
 नेपाळचा ध्वज नेपाळ  ७९
२२ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया ॲलन बोर्डर फिल्ड
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  ८०/२  
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २५८ ११ व्या स्थानासाठी लढत
२० ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया डब्लू इ पी हॅरीस ओव्हल
   आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड  १४९  
 नामिबियाचा ध्वज नामिबिया  १२८/९  स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड  १८५/५
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड  १२९/६    आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड  १८२
२४ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया डब्लू इ पी हॅरीस ओव्हल


  १३व्या स्थानासाठी - उपांत्य सामने १३व्या स्थानासाठी - अंतिम सामना
             
२१ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया पीटर बर्ज ओव्हल
 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २३५  
 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २३३  
 
२३ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया पीटर बर्ज ओव्हल
     पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ८९
   नेपाळचा ध्वज नेपाळ ९०/४
१५ व्या स्थानासाठी लढत
२१ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया डब्लू इ पी हॅरीस ओव्हल २३ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया डब्लू इ पी हॅरीस ओव्हल
 नेपाळचा ध्वज नेपाळ २१९/७  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे  २३६/९
 नामिबियाचा ध्वज नामिबिया १८०    नामिबियाचा ध्वज नामिबिया  १६६
९ व्या स्थानासाठी लढत - उपउपांत्य सामने
[संपादन]
१९ ऑगस्ट
धावसंख्या
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२३९/५ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२४४/६ (४९ षटके)
ख्रिस्तोफर केन्ट १०५* (११७)
अफ्ताब आलम २/४१ (१० षटके)
मोहिबुल्लाह पाक ५८* (४७)
चार्लस अमिनी २/२९ (८ षटके)
अफगाणिस्तान ४ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: इयान रामेज (स्कॉटलंड) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड)
सामनावीर: ख्रिस्तोफर केन्ट (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी - फलंदाजी.

१९ ऑगस्ट
धावसंख्या
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२४१/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२००/९ (५० षटके)
निकोलस फरार ५८ (८३)
ल्यूक जाँगवे २/३१ (९ षटके)
रायन बर्ल ५२ (५२)
रुआईध्री स्मिथ २/२३ (१० षटके)
स्कॉटलंड ४१ धावांनी विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: निकोलस फरार (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : झिंबाब्वे - गोलंदाजी.

२० ऑगस्ट
धावसंख्या
नेपाळचा ध्वज नेपाळ
७९ (२७.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८०/२ (२०.४ षटके)
सुभाष खाकुरेल २२ (३०)
थरींदू कौशल ३/१३ (४.३ षटके)
शेहान फर्नांन्डो ४८ (४९)
प्रिथू बास्कोटा १/१० (७ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिंबाब्वे) आणि कोर्टने यंग (Cay)
सामनावीर: शेहान फर्नांन्डो (श्रीलंका)
  • नाणेफेक : Nepalal - फलंदाजी.

२० ऑगस्ट
धावसंख्या
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१२८/९ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२९/६ (२४.३ षटके)
ख्रिस्तोफर कोम्बे २८ (५१)
ग्रॅमी मॅककार्टर ४/३२ (१० षटके)
रायन हंटर ४२ (३७)
जॅसन डेविडसन ३/४५ (९.३ षटके)
आयर्लंड ४ गडी राखून विजयी
यूनिवर्सिटी ऑफ क्विन्सलँड, डब्लू इ पी हॅरीस ओव्हल, सेंट लुशिया, क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: अहसान राजा (पाकिस्तान) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: ग्रॅमी मॅककार्टर (आयर्लंड)
  • नाणेफेक : नामिबिया - फलंदाजी.


९ व्या स्थानासाठी लढत - उपांत्य सामने
[संपादन]
२१ ऑगस्ट
धावसंख्या
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३३६/७ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२१० (३९.४ षटके)
जावेद अहमदी १३४ (१११)
पॅट्रीक सॅडलर ३/६९ (१० षटके)
मॅथ्यू क्रॉस ३७ (३२)
अफ्ताब आलम ३/६३ (९.४ षटके)
अफगाणिस्तान १२६ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: जावेद अहमदी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान - फलंदाजी.

२२ ऑगस्ट
धावसंख्या
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५८ (४९.३ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४९ (३७.५ षटके)
सँडन विराक्कोडी ११२* (१२१)
जॉर्ज डॉकरेल ३/३९ (१० षटके)
शेन गेटकेट ४६ (५७)
लाहिरू मदूशंका ६/२४ (७.५ षटके)
श्रीलंका १०९ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: अहसान राजा (पाकिस्तान) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
सामनावीर: लाहिरू मदूशंका (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.


१३व्या स्थानासाठी - उपांत्य सामने
[संपादन]
२१ ऑगस्ट
धावसंख्या
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२३५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२२३ (४९.१ षटके)
चार्लस् अमिनी ६३ (७१)
ल्यूक जाँगवी ३/३८ (७ षटके)
ल्यूक मसासिरे ६८ (६२)
काबूआ वागी मोरीआ ३/२६ (१० षटके)
पापुआ न्यू गिनी १२ धावांनी विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि कोर्टने यंग (Cay)
सामनावीर: चार्लस् अमिनी (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी - फलंदाजी.

२१ ऑगस्ट
धावसंख्या
नेपाळचा ध्वज नेपाळ
२१९/७ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१८० (४६.३ षटके)
प्रदिप ऐरे ९८* (७६)
ख्रिस्तोफर कोम्बे ३/६१ (१० षटके)
स्टिफन बार्ड ५६ (८६)
भूवन कार्की ५/२१ (७.३ षटके)
नेपाळ ३९ धावांनी विजयी
यूनिवर्सिटी ऑफ क्विन्सलँड, डब्लू इ पी हॅरीस ओव्हल, सेंट लुशिया, क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिंबाब्वे) and इयान रामेज (आयर्लंड)
सामनावीर: भूवन कार्की (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ - फलंदाजी.


१५व्या स्थानासाठी - अंतिम सामना
[संपादन]
२३ ऑगस्ट
धावसंख्या
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३६/९ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१६६ (४०.५ षटके)
रायन बर्ल ७८ (७३)
जेसन डेविडसन ३/२६ (९ षटके)
गेरहार्ड एरास्मस३२ (५२)
ल्यूक जॉन्गवे ३/२९ (६.५ षटके)
झिम्बाब्वे ७० धावांनी विजयी
यूनिवर्सिटी ऑफ क्विन्सलँड, डब्लू इ पी हॅरीस ओव्हल, सेंट लुशिया, क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: इयान रामेज (आयर्लंड) and कोर्टने यंग (Cay)
सामनावीर: रायन बर्ल (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे - फलंदाजी.


१३व्या स्थानासाठी - अंतिम सामना
[संपादन]
२३ ऑगस्ट
धावसंख्या
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
८९ (३३.२ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
९०/४ (१८.५ षटके)
सेसे बाऊ २१ (३२)
राहूल विश्वकर्मा ६/३ (६.२ षटके)
नरेश बुडायैर २७ (३७)
अल्बर्ट गैटा ३/२५ (५ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी
पीटर बुर्ज ओव्हल, रेडलँड सिटी, ऑस्ट्रेलिया
पंच: ओवेन ख्रोम्बे (झिंबाब्वे) and मार्क हॉथॉर्न (आयर्लंड)
सामनावीर: राहूल विश्वकर्मा (नेपाळ)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी - फलंदाजी.


११व्या स्थानासाठी - अंतिम सामना
[संपादन]
२४ ऑगस्ट
धावसंख्या
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१८२ (४९.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१८५/५ (४१.४ षटके)
त्य्रोन केन ७८ (१२१)
अमन बेलवाल ३/३८ (९.४ षटके)
रॉस मॅकलीन ४७ (७९)
बेन वेलाई २/२४ (५ षटके)
स्कॉटलंड ५ गडी राखून विजयी
यूनिवर्सिटी ऑफ क्विन्सलँड, डब्लू इ पी हॅरीस ओव्हल, सेंट लुशिया, क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया
पंच: अहसान राजा (पाकिस्तान) and बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: रूऐध्री स्मिथ (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : आयर्लंड - फलंदाजी.


९व्या स्थानासाठी - अंतिम सामना
[संपादन]
२४ ऑगस्ट
धावसंख्या
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१९४/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९६/३ (३९ षटके)
मोहीबुल्लाह पाक ४४ (६४)
लाहीरु मदूशंका ३/३४ (९ षटके)
निरोशान डीकवेल्ला ७६* (८७)
नासिर अहमदझाई १/१९ (४ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
पंच: सारिका प्रसाद (सिंगापूर) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
सामनावीर: निरोशान डीकवेल्ला (श्रीलंका)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान - फलंदाजी.


सुपर लीग

[संपादन]
उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
                   
१९ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडीयम        
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  २४४
२१ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडीयम
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १४१  
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  १९१/८
१९ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क २
   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  १९३/६  
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  १७१
२६ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडीयम
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  १७२/५  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २२५/८
२० ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडीयम
   भारतचा ध्वज भारत  २२७/४
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  १३६
२३ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडीयम
 भारतचा ध्वज भारत  १३७/९  
 भारतचा ध्वज भारत  २०९/९ ३ऱ्या स्थानासाठी लढत
२० ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क १
   न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  २००/९  
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २३७  न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  ९०
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  २३८/७    दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  ९४/२
२५ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क १


  ५व्या स्थानासाठी उपांत्य फेरी ५व्या स्थानासाठी अंतिम सामना
             
२१ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क २
 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २१७/७  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१९/६  
 
२४ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क १
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४१/९
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२८
७व्या स्थानासाठी लढत
२२ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क १ २४ ऑगस्ट – ऑस्ट्रेलिया एनडेवर पार्क २
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८२  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  २३५/८
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १६६    बांगलादेशचा ध्वज बांगलादेश  २३९/५
उपउपांत्य फेरी
[संपादन]
१९ ऑगस्ट
धावसंख्या
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४४ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४१ (४०.३ षटके)
मरे कोएत्झी ६७ (८३)
रीस टॉपले ३/४५ (१० षटके)
बेन फोक्स ५४ (७२)
प्रेनलॅन सुब्रायन ४/२४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १०३ धावांनी विजयी
टोनी आयर्लंड स्टेडीयम, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: एस्. रवी (भारत) आणि पॉल राफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: प्रेनलॅन सुब्रायन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी.

१९ ऑगस्ट
धावसंख्या
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७१ (४३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२/५ (४५.५ षटके)
सौम्य सरकार ७३ (८०)
ट्रेविस हेड ३/३० (७ षटके)
विल्यम बेसिस्टो ७१* (१३४)
तास्कीन अहमद २/३१ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क २, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: ख्रिस गाफने (न्यू झीलंड) आणि पीटर नेरो (वेस्ट इंडीज)
सामनावीर: विल्यम बेसिस्टो (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी.

२० ऑगस्ट
धावसंख्या
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३६ (४५.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३७/९ (४८ षटके)
बाबर आझम ५० (१०९)
संदिप शर्मा ३/२४ (८.१ षटके)
बाबा अपराजित ५१ (९७)
झिया-उल-हक ३/२३ (१० षटके)
भारत १ गडी राखून विजयी.
टोनी आयर्लंड स्टेडीयम, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (बांगलादेश) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: बाबा अपराजित (भारत)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी.

२० ऑगस्ट
धावसंख्या
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३८/७ (५० षटके)
अकील होसैन ५४ (७०)
मॅथ्यू क्वीन ३/५४ (१० षटके)
बेन हॉर्न ५९ (७१)
केल मेयर्स ३/४२ (९ षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी.
एन्डेवर पार्क १, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि रनमोर मार्टिनेज (श्रीलंका)
सामनावीर: इश सोढी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - गोलंदाजी.


उपांत्य फेरी
[संपादन]
२१ ऑगस्ट
धावसंख्या
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९१/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३/६ (४८.३ षटके)
मरे कोएत्झी ५० (७६)
मार्क स्टेकेटी ३/३५ (१० षटके)
कॅमरून बॅनक्रॉफ्ट ६६ (१३३)
लिझाड विल्यम्स् ३/४० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
टोनी आयर्लंड स्टेडीयम, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि रनमोर मार्टिनेज (श्रीलंका)
सामनावीर: कॅमरून बॅनक्रॉफ्ट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी

२३ ऑगस्ट
धावसंख्या
भारतचा ध्वज भारत
२०९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२००/९ (५० षटके)
प्रशांत चोप्रा ५२ (१०४)
बेन हॉर्न ३/२८ (६ षटके)
कॅमरून फ्लेचर ५३ (८९)
हरमीत सिंग २/३० (१० षटके)
भारत ९ धावांनी विजयी
टोनी आयर्लंड स्टेडीयम, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि पॉल राफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: बाबा अपराजित (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - गोलंदाजी


५व्या स्थानासाठी उपांत्य फेरी
[संपादन]
२१ ऑगस्ट
धावसंख्या
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१७/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१९/६ (४८.२ षटके)
लिटन दास १०२ (१३४)
रीस टॉपले ५/३२ (१० षटके)
बेन फोक्स ४७ (३९)
तास्कीन अहमद २/६६ (९.२ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क २, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: पीटर नेरो (वेस्ट इंडीज) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: रीस टॉपले (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी

२२ ऑगस्ट
धावसंख्या
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८२ (४९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६६ (४८.३ षटके)
क्रेग ब्राथवेट ३९ (७७)
मीर हमझा ३/४४ (१० षटके)
बाबर आझम ३८ (७६)
डेरॉन डेव्हिस ३/२० (१० षटके)
वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी
एन्डेवर पार्क २, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (बांगलादेश) आणि ख्रिस गाफने (न्यू झीलंड)
सामनावीर: डेरॉन डेव्हिस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान - गोलंदाजी


७व्या स्थानासाठी सामना
[संपादन]
२४ ऑगस्ट
धावसंख्या
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३५/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३९/५ (४६.२ षटके)
मोहम्मद नवाज ८२ (८६)
तास्कीन अहमद ३/८० (१० षटके)
अनामूल हक १२८ (११२)
एहसान अदिल २/३२ (१० षटके)
बांगलादेश ५ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क २, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: ख्रिस गाफने (न्यू झीलंड) आणि पीटर नेरो (वेस्ट इंडीज)
सामनावीर: अनामूल हक (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश - गोलंदाजी


५व्या स्थानासाठी सामना
[संपादन]
२४ ऑगस्ट
धावसंख्या
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४१/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२८ (४८.३ षटके)
सॅम वूड १०४ (१११)
जस्टीन ग्रीव्हज् ३/३८ (८ षटके)
जॉन कॅम्पबेल १०५ (१३३)
रीस टॉपले ३/३९ (८.३ षटके)
इंग्लंड १३ धावांनी विजयी
एन्डेवर पार्क १, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: सॅम वूड (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज- गोलंदाजी


३ऱ्या स्थानासाठी सामना
[संपादन]
२५ ऑगस्ट
धावसंख्या
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९० (३६.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९४/२ (१४.४ षटके)
कॉनर न्येनेन्स २१* (७०)
डेविड ऱ्होडा ४/२६ (९.५ षटके)
क्विंटन डी कॉक५० (४३)
इश सोढी १/१७ (३.४ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
एन्डेवर पार्क १, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामूल हक (बांगलादेश) आणि पॉल राफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: केल्विन सेवेज (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


अंतिम सामना
[संपादन]
२६ ऑगस्ट
धावसंख्या
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२५/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२७/४ (४७.४ षटके)
विल्यम बेसिस्टो ८७* (१२०)
संदिप शर्मा ४/५४ (१० षटके)
उन्मूक्त चंद १११* (१३०)
जोएल पॅरीस १/३३ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
टोनी आयर्लंड स्टेडीयम, टाऊन्सविल, ऑस्ट्रेलिया
पंच: रनमोर मार्टिनेज (श्रीलंका) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: उन्मूक्त चंद (भारत)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी.


अंतिम क्रमवारी

[संपादन]
स्थान संघ
भारतचा ध्वज भारत
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३ नेपाळचा ध्वज नेपाळ
१४ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१६ नामिबियाचा ध्वज नामिबिया

आकडेवारी

[संपादन]

सर्वात जास्त धावा

[संपादन]
फलंदाज संघ धावा चेंडू सरासरी स्ट्राईक रेट सर्वोच्च १०० ५० चौकार षट्कार
अनामूल हक बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३६५ ४२९ ६०.८३ ८५.०८ १२८ ३१
बाबर आजम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २८७ ४३८ ५७.४० ६५.५२ १०६* २९
जावेद अहमदी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २८५ २४७ ४७.५० १०४.३९ १३४ ३८
क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २८४ २७७ ४७.३३ १०२.५२ १२६ ३२
चाड बॉवस् दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २८३ ३७६ ४७.१६ ७५.२६ ११५ २५

सर्वोच्च धावसंख्या

[संपादन]
फलंदाज धावा चेंडू चौकार षट्कार स्ट्राईक रेट संघ विरोधी संघ
जावेद अहमदी १३४ १११ १७ १२०.७२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
अनामूल हक १२८ ११२ ११४.२८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
क्विंटन डी कॉक १२६ १०६ १३ ११८.८६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका नामिबियाचा ध्वज नामिबिया
कामरून बॅनक्रॉफ्ट १२५ १३९ ८९.९२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया नेपाळचा ध्वज नेपाळ
माल्कम लेक ११८ १०७ १० ११०.२८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत


सर्वात जास्त बळी

[संपादन]
गोलंदाज संघ बळी षटके धावा इकॉनॉमी सरासरी सर्वोत्तम ५ बळी
रीस टॉपले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९ ५४.३ १७३ ३.१७ ९.१० ५/३२
लाहीरु मदुशंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५ ३६.५ १३० ३.५२ ८.६६ ६/२४
राहूल विश्वकर्मा नेपाळचा ध्वज नेपाळ १३ ३७.२ १६५ ४.४१ १२.६९ ६/३
कायल मेयर्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ ३७.३ १४२ ३.७८ ११.८३ ३/१२
रविकांत सिंग भारतचा ध्वज भारत १२ ४५.० १७९ ३.९७ १४.९१ ५/२१

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]