केदारनाथ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| केदारनाथ | |
| नाव: | केदारनाथ मंदिर |
|---|---|
| निर्माता: | स्वयंभू |
| जीर्णोद्धारक: | |
| निर्माण काल : | अति प्राचीन |
| देवता: | ॐ |
| वास्तुकला: | हिन्दू |
| स्थान: | उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये |
केदारनाथ हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे देउळ हिमालयात उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे.
हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||