वाराणसी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वाराणसी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. जगातील सर्वात जुने सलग वस्ती असलेले शहर असी ख्याति असलेले गंगा नदीच्या तीरा वर वसलेले हे शहर आहे[ संदर्भ हवा ].

