ज्योतिर्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना आपण १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतो. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

हिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जो व्‍यक्ति "वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.

  1. सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)
  2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
  3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
  4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)
  5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)
  6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)
  7. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)
  8. नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)
  9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
  10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)
  11. केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)
  12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.