वारकरी संप्रदाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला वारकरी.

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.

वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना[संपादन]

 • अखिल भारतीय वारकरी मंडळ
 • कर्नाटक वारकरी संस्था
 • कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
 • जागतिक वारकरी शिखर परिषद
 • तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
 • दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
 • देहू गाथा मंदिर (संस्था)
 • फडकरी-दिंडीकरी संघ
 • राष्ट्रीय वारकरी सेना
 • वारकरी संप्रदाय युवा मंच ,महाराष्ट्र राज्य
 • वारकरी महामंडळ
 • ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज
 • ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान
 • वारकरी प्रबोधन महासमिती

वारकरी कीर्तनकाराची यादी[संपादन]

१. बाबामहाराज सातारकर २. भगवान् क्रिश्न सानप् सातारा ३. चैतन्य महाराज देगलुरकर ४. बन्दातात्या करादकर ५. रामक्रुश्नदास लहवितकर ६. योगिराज महाराज पैठणकर ७. सन्दिपान महाराज हसेगावकर ८. पान्दुरग महाराज घुले ९. प्रकाश महाराज बोधले १०. अक्षय महाराज भोसले 11. निव्रुत्ति महाराज इन्दुरिकर १२ . भिमाजी नवले महाराज, झोळे, संगमनेर, अ.नगर.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.