सेक्किळार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेक्किळार / शेक्कीळार

हा १२ व्या शतकातील तमिळ महाकवी . ६३ शैव नायानारांच्या जीवन-चरित्रांचे संकलन असलेला पेरिय पुराणं हा अजरामर ग्रंथ त्याने संकलित करून लिहिला. पेरिय पुराणं हे तमिळ साहित्यात कंब रामायण खालोखाल श्रेष्ठ मानले जाते.

संदर्भ [संपादन]

  • मराठी विश्वकोश : भाग १७


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेसुद्धा पाहा [संपादन]