सकाळ (वृत्तपत्र)
| सकाळ | |
|---|---|
| प्रकार | दैनिक |
| आकारमान | ७४९ बाय ५९७ |
|
|
|
| मालक | प्रतापराव पवार |
| प्रकाशक | सकाळ वृत्तसमूह |
| संपादक | अभिजित पवार |
| स्थापना | जानेवारी १, १९३२ |
| भाषा | मराठी |
| किंमत | ३ रुपये |
| मुख्यालय | |
| खप | १३ लाख |
| भगिनी वृत्तपत्रे | महाराष्ट्र हेराल्ड गोमंतक टाइम्स ऍग्रोवन |
|
|
|
| संकेतस्थळ: ईसकाळ.कॉम | |
सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.
सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.
सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने: दैनिके:
- सकाळ टाइम्स (इंग्रजी)
- अॅग्रोवन
- गोमंतक (गोवा)
- गोमंतक टाइम्स (गोवा)
नियतकालिके:
दूरचित्रवाणी:
बाह्य दुवे [संपादन]
- ईसकाळ.कॉम - अधिकृत संकेतस्थळ
- साप्ताहिकसकाळ.कॉम
- ॲग्रोवन.कॉम
- दैनिकगोमंतक.कॉम
- सामटीव्ही.कॉम
|
|||||
|
||||||||