नायनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.




Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नायनार किंवा नायनमार (तमिळःநாயன்மார்கள் : नायनमार्गळ )हे शैव संप्रदायाचे तमिळ संतकवी होते.ह्यांचा कार्यकाळ पाचव्या आणि सहाव्या शतकादरम्यान होता.त्यांची एकुण संख्या ६३ इतकी होती.सर्व नायन्मार गुरू हे मुक्तात्मे होते अशी मान्यता आहे.ह्यांची स्वतंत्र देऊळे असून त्यात त्यांच्या मूर्त्यांची इतर सर्व देवतांप्रमाणे पूजा केली जाते.ह्या संताचा उल्लेख सेक्किळार नावाच्या संतकवींच्या पेरियपुराण मध्ये आढळतो.ह्यांचे जीवन चरित्र तेलुगू भाषेत शिवभक्त चरितमु ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

चित्र:Nalvar.jpg
नयनार गुरु

त्रेसष्ठ नायनारांची नावे[संपादन]

  1. अनय
  2. आदिपत्त
  3. ऐय्यादिगळ कादवर्कोन, पल्लव King Aiyadigal Perumaanaar
  4. अमरनिदी नायनार
  5. अप्पुदी आदिगळ
  6. आरिवत्तय
  7. Chandeshvara Nayanar
  8. दांडियादिगळ
  9. एनाटिनात
  10. एरिपत्त
  11. एयर्कोन कालिक्कामा
  12. गणनाथ
  13. इदनकळी
  14. Ilayankudi maranar
  15. Isaignaniyaar - Female Nayanar
  16. Iyarpagaiar
  17. कारी
  18. Kalikkamba
  19. कालिया
  20. Kanampulla
  21. Kannappa Nayanar
  22. Karaikkal Ammeiyar, Female Nayanar
  23. Kazharchinga
  24. Kazharir-rarivaar, Chera King, also Cheraman Perumal
  25. Kochengat Cholan, A Chola King
  26. Kootruva
  27. Kotpuli
  28. Kulachchirai
  29. Kungiliyak Kalaya
  30. Manakkanychaara Nayanar
  31. Mangayarkkarachiyar, Female Nayanar
  32. Meiporul Nayanar
  33. Murkha
  34. Murti
  35. Munayaduvaar
  36. Muruga
  37. Nami Nandi Adigal
  38. Narasingha Munayaraya
  39. Nesa Nayanar
  40. Ninra Seer Nedumaara
  41. Perumizhalaik Kurumba
  42. Pusalar
  43. Pugal Chola, A Chola King
  44. Pugazh Thunai Nayanar
  45. Saakkiya
  46. Sadaiya Nayanar
  47. Saththi
  48. Seruthtunai
  49. Sirappuli
  50. Siruttonda
  51. सोमाची
  52. सुंदरर
  53. TirugnaanaSambandar
  54. Tirukkuripput Tonda
  55. तिरुमुलर
  56. Thirunalai Povar Nayanar, popularly known as Nandanar
  57. Tirunavukkarasar, popularly known as Appar
  58. Thiruneelakandar
  59. Tirunilakanda Yaazpaana
  60. तिरुनिलक्क
  61. ऊरुत्तिर पसुपती
  62. वालियार
  63. Viralminda nayanar