आंडाळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
आंडाळ (तमिळ: ஆண்டாள் ; रोमन: Aandaal) ही इ.स.च्या ८ व्या शतकातील तमिळ वैष्णव महिला संत होती. ती बारा आळ्वारांपैकी एक मानली जाते.
|
||||||||||||||||||||||||||