बसवेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री बसवेश्वर

बसवेश्वर (अन्य नावे: बसवा, बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ) (इ.स. ११३४ - इ.स. ११६७) हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ या नावाने ओळखले जाते.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये