मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग

यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग हा ९३ कि. लांब मुंबईपुणे या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकी करता बांधलेला महामार्ग आहे. ह्या महामार्गाचे बांधकाम एप्रिल २००२ साली पूर्ण झाले.

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग