राष्ट्रीय महामार्ग ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ७
National Highway 7 (India).png
लांबी २,३६९ किमी
सुरुवात वाराणसी, उत्तर प्रदेश
मुख्य शहरे वाराणसी - जबलपुर - नागपूर - हैदराबाद - बंगळूर - सेलम - मदुराई - कन्याकुमारी
शेवट कन्याकुमारी, तामिळनाडू
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. २ - वाराणसी
रा. म. २९ - वाराणसी
रा. म. ५६ - वाराणसी
रा. म. २७ - मंगावान
रा. म. ७५ - रेवा
रा. म. ७८ - कटनी
रा. म. १२ - जबलपुर
रा. म. २६ - लखनादोन
रा. म. ६९ - नागपूर
रा. म. ६ - नागपूर
रा. म. १६ - अरमुर
रा. म. २०२ - हैद्राबाद
रा. म. ९ - हैद्राबाद
रा. म. १८ - कुर्नूल
रा. म. ६३ - गूटी
रा. म. २०६ - अनंतपुर
रा. म. ४ - बंगळूर
रा. म. २०९ - बंगळूर
रा. म. ४६ - कृष्णगिरी
रा. म. ६६ - कृष्णगिरी
रा. म. २१९ - कृष्णगिरी
रा. म. ६८ - सेलम
रा. म. ४७ - सेलम
रा. म. ६७ - करुर
रा. म. ४५ - दिंडीगुल
रा. म. २०९ - दिंडीगुल
रा. म. ४९ - मदुराई
रा. म. २०८ - मदुराई
रा. म. ४५-बी - मदुराई
रा. म. ७-ए - तिरुनलवेली
रा. म. ४७ - कन्याकुमारी
राज्ये उत्तर प्रदेश: १२८ किमी
मध्य प्रदेश: ५०४ किमी
महाराष्ट्र: २३२ किमी
आंध्र प्रदेश: ७५३ किमी
कर्नाटक: १२५ किमी
तामिळनाडू: ६२७ किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसीकन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो[१]. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, होसुर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम, नमक्कळ, करुर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर, तिरुनलवेली ही रा. म. ७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ७ चा मोठा हिस्सा (लाखनादों ते कन्याकुमारी) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे.

शहरे व गावे[संपादन]

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

  1. ह्या महामार्गावरील बंगळूर ते कृष्णगिरी या शहरांमधिल ९४ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
  2. ह्या महामार्गावरील लखनादोन ते कन्याकुमारी या शहरांमधिल १,२८२ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[३]

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ