पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेचा दुसरा टप्पा आहे. हा सध्या भारतातील सगळ्यात मोठा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पांतर्गत भारतातील श्रीनगर, कन्याकुमारी, पोरबंदर व सिलचर ही चार शहरे चौपदरी व सहापदरी महामार्गांनी जोडली जातील. पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉरची एकुण लांबी ७,३०० किमी आहे, ज्यापैकी २,९६५ किमी लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण नोव्हेंबर २००८ अखेरीस पुर्ण करण्यात आले आहे[१].
[संपादन] कॉरिडॉरसाठी वापरले जाणारे राष्ट्रीय महामार्ग[२]
- पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (पश्चिमेकडुन): रा. म. ८-बी, रा. म. ८-ए, रा. म. १५, रा. म. १४, , रा. म. ७६, रा. म. २५, रा. म. २८, , रा. म. ५७, , रा. म. १०६, रा. म. ३१, , रा. म. ३७, , रा. म. ३६, , रा. म. ५४
[संपादन] महत्त्वाची शहरे
| पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (पश्चिमेकडुन) |
उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (उत्तरेकडुन) |
|
|
|
- पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर एकमेकांना झाशी ह्या शहरापाशी काटतात
- राष्ट्रीय महामार्गांचे खालील पट्टे पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर आणि सुवर्ण चतुष्कोण दरम्यान समान आहेतः
[संपादन] हेसुद्धा पाहा
|
भारतीय राष्ट्रीय महामार्ग |
|
| राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग |
|


|
|
| राज्य स्तरीय द्रुतगतीमार्ग |
|
|
| राष्ट्रीय महामार्ग |
|
|
| राज्यस्तरीय महामार्ग |
कर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र
|
|
| उल्लेखनीय महामार्ग |
|
|