राष्ट्रीय महामार्ग १७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १७
National Highway 17 (India).png
लांबी १२६९ किमी
सुरुवात पनवेल
मुख्य शहरे मुंबई (रा. म. ४ मार्गे) - पनवेल - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - पणजी - उडुपी - मंगलोर - कोझिकोड - कोची
शेवट एडापल्ली
राज्ये महाराष्ट्र: ४८२ किमी
गोवा: १३९ किमी
कर्नाटक: २८० किमी
केरळ: ३६८ किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोरकोझिकोड ही रा. म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापुर्वी रा. म. १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[१].

रा. म. १७ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे[संपादन]

रा. म. १७ कुंदापुरजवळ

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

  1. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ