राष्ट्रीय महामार्ग १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १
National Highway 1 (India).png
लांबी ४५६ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - अंबाला - जालंधर - लुधियाना - अमृतसर - अत्तारी
शेवट अत्तारी, पंजाब
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. २ - दिल्ली
रा. म. ८ - दिल्ली
रा. म. १० - दिल्ली
रा. म. २४ - दिल्ली
रा. म. ५८ - दिल्ली
रा. म. २२ - अंबाला
रा. म. ६५ - अंबाला
रा. म. १अ - जालंधर
रा. म. ७१ - जालंधर
रा. म. १५ - अमृतसर
राज्ये दिल्ली: २२ किमी
हरियाणा: १८० किमी
पंजाब: २५४ किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १ हा उत्तर भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५६ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब राज्यातील, अत्तारी ह्या गावाशी जोडतो[१]. अंबाला, जालंधर, लुधियानाअमृतसर ही रा. म. १ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

  1. ह्या महामार्गावरील जालंधर ते दिल्ली या शहरांमधिल ३८० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
  2. ह्या महामार्गावरील ४९ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[३]

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ