|
उल्हास नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
| उल्हास नदी | |
| देश | महाराष्ट्र |
उल्हास नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. उल्हास नदी महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण असलेल्या खंडाळा, लोणावळा येथील पर्वत रांगेतुन उगम असलेली नदी आहे. खोपोली, उल्हासनगर, ठाणे अशा महानगरातुन प्रदुषीत होत पुढे अरबी समुद्राला मिळणाऱ्या या नदीच्या मुखात साल्सेट बेटावर मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे व भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर वसलेले आहे.
भारतातील नद्या
|
|||||||||||
मुंबईतील नद्या
|
|||||