राष्ट्रीय महामार्ग १३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १३
National Highway 13 (India).png
लांबी ६९१ किमी
सुरुवात सोलापूर
मुख्य शहरे सोलापूर - विजापुर - चित्रदुर्ग - मंगलोर
शेवट मंगलोर
राज्ये महाराष्ट्र: ४३ किमी
कर्नाटक: ६४८ किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग १३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्रकर्नाटक ह्या दोन राज्यांमध्ये ६९१ किमी धावणारा हा महामार्ग सोलापूर शहराला विजापूर, चित्रदुर्ग, जोग धबधबा मार्गे मंगलोर ह्या कर्नाटकमधील किनारपट्टीवरील शहराशी जोडतो. विजापुर, चित्रदुर्गचिकमगळूर ही रा. म. १३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.