राष्ट्रीय महामार्ग ४ बी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ४-बी
लांबी २७ किमी
मुख्य शहरे पनवेल - कळंबोली - पळस्पे
राज्ये महाराष्ट्र (२७)
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ४-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७ किमी धावणारा हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील पनवेल ह्या शहराला, त्याच राज्यातील पळस्पे ह्या शहराशी जोडतो[१]. कळंबोलीबारापाडा ही रा. म. ४-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

  1. ह्या महामार्गाचा संपुर्ण २७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ