राष्ट्रीय महामार्ग ६
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| लांबी | १,९४९ किमी |
|---|---|
| सुरुवात | हजिरा, गुजरात |
| मुख्य शहरे | सुरत - धुळे - नागपूर - रायपूर - संबलपूर - खड़गपूर - कोलकाता |
| शेवट | कोलकाता, पश्चिम बंगाल |
| राज्ये | गुजरात: १७७ किमी महाराष्ट्र: ८१३ किमी छत्तिसगढ: ३१४ किमी झारखंड: २२ किमी ओडिशा: ४६२ किमी पश्चिम बंगाल: १६१ किमी |
| रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो[१]. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भिलाई, रायपूर, संबलपूर, खड़गपूर ही रा. म. ६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
अनुक्रमणिका |
शहरे व गावे [संपादन]
- नंदुरबार जिल्हा
- धुळे जिल्हा
- जळगाव जिल्हा
- बुलढाणा जिल्हा
- अकोला जिल्हा
- अमरावती जिल्हा
- वर्धा जिल्हा
- नागपूर जिल्हा
- भंडारा जिल्हा
- गोंदिया जिल्हा
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना [संपादन]
- ह्या महामार्गावरील कोलकाता ते खड़गपूर या शहरांमधिल ११७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
- ह्या महामार्गावरील ३५८ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेश झालेला आहे.[३]
हेसुद्धा पाहा [संपादन]
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ [संपादन]
- ↑ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी
- ↑ राष्ट्रीय महामार्ग ६चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती.
- ↑ राष्ट्रीय महामार्ग ६चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती.
बाह्य दुवे [संपादन]
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
- भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ
|
|||||||||||||||||||