मलयाळम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


मलयाळम /
मल्याळम
മലയാളം
भाषिक देश भारत
भाषिक प्रदेश केरळ, माहे, लक्षद्वीप, कर्नाटक, तमिळनाडू, अंदमान आणि निकोबार
भाषिक लोकसंख्या ३,६०,००,००० (इ.स. १९९७)
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
द्राविड भाषा

 दक्षिणी द्राविड
  तमिळ-कन्नड
   तमिळ-कोडगू
    तमिळ-मल्याळम
    मल्याळम

अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO 639-1 ml
ISO 639-2 mal
ISO 639-3 mal
वापरकर्ते देश

भाषिक देश

मलयाळम किंवा मल्याळम (मराठी नामभेद: मल्याळी भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन लिपी: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीपपाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे [१].

[संपादन] हेही पाहा

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. मलयाळम. एथ्नोलोग. (इंग्लिश मजकूर)


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये