मणिप्रवाळम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मणिप्रवाळम् किंवा मणिप्रवाळं/मणिप्रवाळम् (तमिळ भाषा: மணிப்பிரவாளம்; रोमन लिपी: maṇippiravāḷam; मल्याळम: മണിപ്രവാളം) मणिप्रवाळम ही एक प्राचीन भाषा होती. मणिप्रवाळम्चा अर्थ दोन भाषांचा संगम असा होय, जसे मणी आणि प्रवाळ हा जोडशब्द आहे. ही एक दक्षिण भारतीय भाषा होती जी प्रामुख्याने तमिळ आणि संस्कृत भाषेच्या संगमाने निर्माण झाली होती,जी कालांतराने बदलत जाऊन अर्वाचीन मल्याळम भाषा बनली आहे. दक्षिणेतील शैव संप्रदायातील प्राचीन लेखांमध्ये ही भाषा आढळून येते जी पुढे मल्याळम म्हणून उदयास आली.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भसूची[संपादन]