सिलचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिलचर

सिलचर भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.

हे शहर काछाड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.