गुलाम घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुलाम घराणे हे मध्ययुगीन इस्लामी राजवटीतील पहिले महत्त्वाचे घराणे होय, मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहानचा पाडाव केल्यानंतर त्याचे तुर्की गुलाम यांना या राज्याचे शासक बनवले. मोहम्मद घौरीचे वारसदार नसल्याने त्याने तसे केले असावे. या घराण्याची सत्ता १२०६ ते १२९० पर्यंत होती. घौरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्या ऐवजी गुलाम घराणे म्हणतात.

राज्यकर्ते[संपादन]

  1. कुतुबुद्दीन ऐबक
  2. आरामशाह
  3. इल्तुतमिश
  4. रूकुनुद्दीन फिरोजशाह
  5. रजिया सुल्तान
  6. मुईजुद्दीन बहरामशाह
  7. अल्लाउद्दीन मसूदशाह
  8. नासिरूद्दीन महमूद
  9. गयासुद्दीन बलबन


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.