अलोइत घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलोइत घराणे हे सध्या मोरोक्कोवर राज्य करणारे राजघराणे आहे. अलोइत या नावाची निर्मिती अली या शब्दापासून झाली आहे. अलोइत घराणे मोहम्मद पैगंबर यांचे वंशज आहेत.